जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात रुपांतर करण्यात आलेले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे अभियान राबविण्या त येत आहे. उमेद अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केले जाते. Intensive , Semi Intensive व Non Intensive या कार्यपध्दती व्दारे अभियानाची अमंलबजावणी करण्यात येत आहे.

अभियानाची उद्धिष्ट

गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो. त्यासाठी त्यास आवश्यृक सहाय्य दिले पाहिजे या विश्वासातून दारिद्रय निर्मूलन करण्या‍साठी ग्रामीण गरीबांना एकत्र आणुन, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे (गरीब वंचित महिलांचा समावेश स्वंयसहाय्यता गटामध्ये, करणे) सदर संस्थाषमार्फत गरीबांना एकत्रित करून, त्यांच्या संस्थाची क्षमता वृद्धी व कौशल्या वृध्दी‍ करणे, वित्तीय सेवा पुरवणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे हे अभियानाचे प्रमुख उदिष्ट आहे.

 

अभियानाचा गाभा:-

ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या् सर्व समावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलीत समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त न होण्याच्या दृष्टीने  पोषक वातावरणाची निर्मीती करण्यासाठी एक समर्पित व संवेदनशील संस्था निर्माण करणे यासाठी राज्य, जिल्हा व तालूका स्तरावर उमेद अभियानातील त्रिस्तरीय रचना तयार केली आहे. हिंगोली जिल्ह्यात उमेद अभियानाची सुरूवात – सन 2018-19 या आर्थिक वर्षात Intensive कार्यपध्दतीमध्ये हिंगोली जिल्हा्तील ०५ तालूक्याचा समावेश झाला आहे.

अभियानाचे प्रमुख घटक:-

  • सामाजिक समावेशन – ग्रामीण भागातील गरीबातील गरीब कुटुंबापर्यंत पोहचुन, त्या कुटुंबातील किमान एक महिलेचा स्वंगयसहाय्यता गटामध्ये समावेश, करणे स्थापित गटांचे ग्राम संघ व प्रभागसंघ संस्थास बांधणी करणे
  • गरीबांच्या् संस्थांचे बळकटीकरण- गरीबांची व त्यांच्या संस्थेची वृध्दी व कौशल्यी वृध्दीच करणे यासाठी समुदाय संसाधन व्यक्तीच्या सहाय्याने गरजेनूसार प्रशिक्षण देणे व क्षमता वृद्धी करणे..
  • आर्थिक समावेशन – स्वथयंसहायता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ इत्यादी माध्यामातून शासन व बँकामार्फत, गरीब कुटुंबांना जीवनमान उंचावणे, उदयोग व व्यगवसाय वाढविण्याधसाठी गरजेनूसार अर्थसाहय उपलब्ध करुन देणे.
  • शाश्वात उपजीविका- गरीब कुटुंबांचे आर्थिक उत्परन्नर वार्षिक किमान रू. 1 लाख करण्यानच्याी उद्धेशाने रोजगार व स्वतयंरोजगार संधी उपलब्धय करून देणे, तसेच गरीबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • अभियानाची मुल्येा– प्रमाणिकपणा, उत्त‍रदायित्वी, पारदर्शकता, संवेदनशिलता.
  • अभियानाची व्यापक दृष्टीन (Vision)– समन्याषयी, लिंग समभावाचे मुल्यच जपणा-या प्रगतीशील महाराष्ट्रा ची निर्मीती, जिथे सर्व नागरिक सुरक्षित सन्मानाने  आणि संपन्नतेचे जीवन जगतील.

कार्यपध्दती

गामीण भागातील गावामध्येस समुदाय संसाधन व्यक्ती वर्धिनी  (5 वर्धिनी -1 टीम) मार्फत 15 दिवस गावफेरीच्या माध्यममातून गावप्रवेश केला जातो. वंचित कुटुंबातील महिलांचे स्वीयंसाहयता गट स्थापन केले जातात. स्थापित गटांना सक्षम व बळकटीकरण करणे, उर्वरित गरीब कुटुंबांचा समावेश स्वायंसहयता गटात करणे. यासारखी कामे गावातील (CRP) गट प्रेरिका यांच्या सहाय्याने केली जातात. यामध्येा स्थापित गट आठवडी बैठक घेतात, तसेच दशसुत्रीचे पालन करणारे असतात.

वंचित कुटुंबांना अर्थिक व समाजिक दृष्टीया सक्षम करणे, तसेच स्व विकास ते गाव विकास या संकल्पकनेतून गावातील विविध प्रश्नव सोडविण्याससाठी ग्रामसंघाची स्थापना केली जाते. ग्रामीण भागात गावपातळीवर विविध समुदाय संसाधन व्यकक्तीयमार्फत कामे केली जातात. समुदाय संसाधन व्याक्ती मार्फत स्वयंसाहायता गटांना विविध सेवा पुरवण्या.साठी आर्थिक साक्षरता सखी, MIP सखी, बॅक सखी, कृषी सखी, पशुसखी इत्यावदीची निवड करण्यात येणार आहे. त्यांखना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्या साठी स्वंतंत्र तालूका कक्ष स्थापन केला आहे.

जिल्हा स्तरावर  मा. मुख्यय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अभियान संचालक व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामविकास यंत्रणा तथा अभियान सहसंचालक यांच्या मार्गदर्शन व संनियत्रणाखाली जिल्हा कक्षाचे जिल्हास्तरावर (DMM, DM-IBCB, FI, MIS&ME, OS&procument, Marketing&Knowledge Management ) जिल्हा व्यवस्थापक कार्यरत असतात.

स्वंयसहायता गटामार्फत योजना:-

1) पंडीत दिनदयाळ उपाध्य्य ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम (DDUGKY)

2) अस्मिता योजना

3) आर-सेटी- ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण क्रेंद्र

4) सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण अर्थसाहय योजना इत्या्दी.

 

उमेद अभियानाच्या अधिक माहितीसाठी वेबसाईट-

१) उमेद www.umed.in

२) NRLM https://nrlm.gov.in