Card image cap

श्री अनुप शेंगुलवार

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक
(अतिरिक्त पदभार)
जिल्हा परिषद हिंगोली

Card image cap

---

--- ---

जिल्हा परिषद हिंगोली, महाराष्ट्र राज्य, आपले स्वागत करीत आहेत.

सुरुवातीला मराठवाडा निजामाच्या कारकीर्दीत होता. हिंगोली हा परभणी जिल्ह्याचा तालुका होता आणि निजामाच्या राजवटीचा भाग होता. विदर्भाला लागणारे हे सीमेवरील ठिकाण असल्याने निझामाचा सैन्य तळ होता. त्या काळात हिंगोली येथून लष्करी सैन्य, रुग्णालये, पशुवैद्यकीय रुग्णालय कार्यरत होते. 1803 मध्ये हिंगोलीच्या रहिवाशांना टिपू सुलतान आणि मराठा आणि 1857 मध्ये नागपूरकर आणि भोसले यांच्यात दोन मोठे युद्ध झाले. शहर एक सैन्य तळ असल्याने हैद्राबाद राज्यातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण होते.

पलटण, रिसाला, तोफखाना, पेन्शनपुरा, सदर बाजार अशी काही नावे आज प्रसिद्ध आहेत. 1956 मध्ये जेव्हा राज्य पुनर्रचना झाले तेव्हा स्वातंत्र्योत्तर नंतर मराठवाडा मुंबई राज्याशी जोडला गेला आणि 1960 मध्ये हिंगोली परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. नंतर 1 मे 1999. रोजी परभणीच्या प्रभागातून हिंगोली जिल्हा अस्तित्त्वात आला.

1956 मध्ये सध्याच्या जिल्ह्याचा प्रदेश मुंबई राज्याचा भाग झाला आणि 1960 मध्ये परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. हा जिल्हा परभणी जिल्ह्यातून 1 मे 1999 रोजी हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत अशा पाच तहसीलांसह परभणी जिल्ह्यातून तयार करण्यात आला.

घडामोडी व सूचना फलक

  1. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवा रिक्त पदे भरती-2023 परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक
  2. डिसेंबर -२०२३ अखेर पर्यंतच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील अनु क्र. १ ते ३० उमेदवारांनी मूळ कागदपत्र पडताळणी करीता दि. २७/०२/२०२४ रोजी ठीक ११.०० वाजता उपस्थित राहणे बाबत.
  3. सरळसेवा भरती 2023- कनिष्ठ आरेखक या पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी
  4. सरळसेवा पदभरती- २०२३ पर्यवेक्षिका या पदाकरिता परीक्षेचे वेळापत्रक
  5. सरळसेवा भरती 2023- पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी
  6. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - औषध निर्माण अधिकारी
  7. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
  8. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - कनिष्ठ अभियंता
  9. अनुकंपा धारक उमेदवारांची माहे डिसेंबर -2023 अखेर पर्यंतची अंतिम प्रतीक्षा सुची
  10. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - वरीष्ठ सहाय्यक लेखा
  11. सरळसेवा पदभरती- २०२३ रिंगमन (दोरखंडवाला ) या पदासाठी कागदपत्र पडताळणीकरिता बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी
  12. सरळसेवा पदभरती- २०२३ वरिष्ठ सहाय्यक(लेखा) या पदासाठी कागदपत्र पडताळणीकरिता बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी
  13. सरळसेवा भरती 2023- कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी
  14. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - रिगमन
  15. सरळसेवा भरती 2023- लघुलेखक निम्नश्रेणी या पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी
  16. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - पशुधन पर्यवेक्षक
  17. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - कनिष्ठ आरेखक
  18. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग - कनिष्ठ लेखाधिकारी
  19. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग -कनिष्ठ सहायक लेखा
  20. जिल्हा परिषद हिंगोली भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग -लघु लेखक निम्न श्रेणी
  21. जिल्हा परिषद, हिंगोली कडील प्रलंबित प्रकरणांची यादी दिनांक ३०.०३.२०२२
  22. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत गट – क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहीरात
  23. जिल्हा परिषद हिंगोली अधिपत्याखालील आरोग्य विभागाशी सबंधीत पदभरती बाबत जाहीर प्रकटन
  24. सरळसेवा भरती संदर्भात प्रेस नोट
  25. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत अनुसूचित जमाती मधील कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्याबाबतची माहिती मार्च-2022
  26. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत गट -क संवर्गातील सरळसेवा रिक्त पदे भरती- 2023 ऑनलाइन परीक्षा संबंधी माहिती पुस्तिका- इंग्रजी
  27. स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा–2 अंतर्गत तांत्रीक व्यावसायीक संस्था म्हणून काम करु इच्छिणाऱ्या संस्थांची विहित नमुन्यात सुची तयार करण्यासाठी आवेदन.
  28. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवा रिक्त पदे भरती -2023, ऑनलाइन परीक्षे संबंधि माहिती पुस्तिका- मराठी
  29. केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 04 (01) ब अन्वये प्रसिध्द करावयाची 01 ते 17 मुद्यांची माहिती पुस्तिका सन 2022
  30. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत माहे मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021 (अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत गट – क परिक्षार्थींचे परीक्षा शुल्काची रक्क संबंधित परिक्षार्थीस परत करण्या बाबत जाहीर प्रगटन. .
  31. जिल्हा परिषद हिंगोली सरळसेवा गट क रिक्त पदे भरती जाहिरात क्र 01 दि.05.08.2023
  32. जिल्हा परिषद हिंगोली -जाहीर प्रकटन सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३
  33. बांधकाम विभाग, वरिष्ठ यांत्रिकी या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  34. लघु सिंचन विभाग कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/स्था.अ.स./ कनिष्ठ आरेखक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  35. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत माहे मार्च 2019 मधील आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष), औषध निर्माण अधिकारी सबंधित पदभरतीच्या अनुषंगाने विद्यार्थी किंवा अन्य कोणाचीही तक्रार असल्यास ती नोंदविण्यासाठी खालील प्रमाणे दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.
  36. बांधकाम विभाग, प्रमुख आरेखक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  37. बांधकाम विभाग, कनिष्ठ यांत्रिकी या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  38. बांधकाम विभाग, तारतंत्री या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  39. बांधकाम विभाग, आरेखक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  40. बांधकाम विभाग, जोडारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  41. बांधकाम विभाग, कनिष्ठ आरेखक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  42. बांधकाम विभाग, कनिष्ठ अभियंता (दिव्यांग) या संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  43. कृषी विभाग, जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग -३) विस्तार अधिकारी (कृषी) या संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  44. कृषी विभाग, विस्तार अधिकारी (श्रेणी -३) या संवर्गातील सर्वसाधारण कर्मचाऱ्यांची ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
  45. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत परिचर गट -ड या संवर्गात अधिसंख्य पदावर उमेदवारांना सन २०२३ नियुक्ती आदेश बाबत.
  46. सर्व साधारण बदल्या-2022 वरिष्ठ सहाय्यक अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी
  47. जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) या संवर्गातील 11 पदे बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेणेबाबत ई-निविदा सूचना. (सन २०२२ -२०२३)
  48. नागरिकांची सनद

शासन निर्णय व परिपत्रके

फोटो गॅलरी

Photo Gallary/Events

विभाग
पंचायत समिति

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र

भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

सामान्य प्रशासन
स्थान : जिल्हा परिषद कार्यालय | शहर : हिंगोली | पिन कोड : 431513
दूरध्वनी : 02456-221450

२०११ च्या जनगणने नुसार लोकसंख्या
1177345

एकून

571051

महिला

606294

पुरुष

78%

साक्षरता